विदेशी प्रकल्प हे स्थानिक भूमिपुत्राना विस्थापित करून, पारंपारीक रोजगार हिसकावून घेते.https://youtu.be/U-fgZfOzm50 Apr 26, 2023 

उल्का महाजन https://youtu.be/U-fgZfOzm50?t=245 to 457  Why is it that land rights of farmers and poor not given priveilege, as much as land for projects,   कोकणातील मच्छीमारी, अंबा पीक, नारळं या पिकांना नुकसान करून प्रकल्प करणे चूक आहे जो प्रकप नाणार इथे योग्य नव्हता तो बारसु व सोलगाव इथे कसा योग्य असू शकतो? https://youtu.be/U-fgZfOzm50?t=551 Infra structure is mainly capitalist, big business land rights   https://youtu.be/U-fgZfOzm50?t=800

मेधाताई पाटकर https://youtu.be/U-fgZfOzm50?t=460 विदेशी प्रकल्प येतात त्यावेळी ती खूप चांगली, पर्यावरण पूरक असल्याच्या गप्पा मारल्या जातात मात्र इतिहास असा सांगतो की रसायनिक कारखाने, रिफायनरी, खाताचे प्रकल्प यांनी नद्या, हवा आणि जमिनीचे न भरून येणारे नुकसान केल्याचे पुरावे जगभर आहे.